Advertisement

Breaking News
Loading...

ॲड.गुणरत्न सदावर्ते यांच्या भेटीचे विरोधक अपप्रचार करीत आहेत; माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांचा आरोप

 ॲड.गुणरत्न सदावर्ते यांच्या भेटीचे विरोधक अपप्रचार करीत आहेत; माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांचा आरोप

ॲड.गुणरत्न सदावर्ते यांची 2023 मध्ये एका खाजगी कामासाठी भेट घेतली होती.राजकीय विरोधकांनी त्या भेटीचे भांडवल करून माझा अपप्रचार करीत असल्याचा आरोप नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी बुधवारी, दुपारी १ वाजण्याच्या सुमारास पत्रकारांशी बोलताना केला आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....

Post a Comment

0 Comments