Advertisement

Breaking News
Loading...
Showing posts from April, 2024Show all
मुस्ती येथे वीज पडून 8 वर्षीय बालिकेचा अंत; सिव्हिल पोलीसांची माहिती
सोलापूर लोकसभेसाठी बहुजन समाज पार्टी कडुन बबलू गायकवाड तर माढा लोकसभेसाठी शेकाप तर्फे सचिन देशमुख यांनी भरला उमेदवारि अर्ज...
पापरी नाला येथील नाला फिडर येथे बंद केलेली वीज पुरवठा बनावट जंपने पुन्हा सुरु करणार्‍या अज्ञात इसमावर मोहोळ पोलीसात गुन्हा दाखल
मोहोळ शहरातील आठवडा बाझार येथे विक्री करण्याच्या उद्देशाने हातभट्टी दारु जवळ बाळगलेल्या महिलेवर मोहोळ पोलीसात गुन्हा दाखल
कुंभारी विडी घरकुल येथे विक्री करण्याच्या उद्देशाने हातभट्टी दारु बाळगणार्‍या इसमावर वळसंग पोलीसात गुन्हा दाखल
कुंभारी येथील अश्विनी हॉस्पिटल समोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने नेली चोरुन; वळसंग पोलीसात गुन्हा दाखल
देवडी येथे हयगयीनेने कार चालवल्याने अपघात होऊन कार मधील लोकांना जखमी करण्यास कारणीभूत ठरणार्‍या चालकावर मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल
सोलापूर तुळजापूर महामार्गावरील उळेगाव येथे अरुंद पुलाला धडकून 45 प्रवाशासह खाजगी ट्रॅव्हल्स पलटी; सुदैवाने जीवितहानी नाही
दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फुस लावून नेले पळवून; वळसंग पोलीसात गुन्हा दाखल
अकोले मंद्रुप ते गुंजेगाव दरम्यान गायींची कत्तलीसाठी वाहतुक करणार्‍या अज्ञात चालकावर मंद्रूप पोलीसात गुन्हा दाखल; ₹ 2 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त
आमदार प्रणिती शिंदे यांचा शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल; काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती
कुरुल मध्ये राम जन्मोत्सव मोठ्या उत्साह मध्ये साजरा/उपस्थित राम भक्तांना महाप्रसाद वाटप
बोरामणी येथे मा. पंचायत समिती सदस्य धनेश आचलारे मित्र परिवाराच्या वतीने रामनवमी जल्लोषात साजरी
मतांचा लाभ घेण्यासाठी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी पोकळ आश्वासन देऊन जनतेची दिशाभूल करु नये; जनशक्ती पक्ष जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटील
अंत्रोळी येथे वडिलांचा खून केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाकडून मुलासह मेव्हणा निर्दोष; ॲड.मिलिंद थोबडे यांची माहिती
मोहोळ तालुक्यातील एका गावात एका अल्पवयीन मुलीवर दोघांचा जबरदस्तीचा प्रयत्न; सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरु
बोरुळ येथे यल्लमा देवीच्या मंदिराकडे जाणारा अडवलेला रस्ता खुला करुन मिळणेबाबत दक्षिणच्या तहसिलदारांना निवेदन...
निंबर्गी येथे किराणा आणि मेडिकल दुकान फोडून ₹ 63 हजार रोख रकमेची अज्ञात चोरट्यांकडून चोरी; मंद्रूप पोलीसात गुन्हा दाखल
मी सोलापूरची लेक या नात्याने संसदेत सोलापूरचा आवाज उठवणार; आ. प्रणिती शिंदें यांचे प्रतिपाढन
अकोले मंद्रूप येथे बारावीचा पेपर अवघड गेल्याने रागाच्या भरात तरुणाने पिले युरियाचे पाणी; सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरु
बोरामणी विमानतळ झाला असता तर दहा हजार तरूणांना नोकर्‍या मिळाले असते; आमदार प्रणितीताई शिंदे यांचे प्रतिपादन
इंगळगी येथे आमदार प्रणिती शिंदे यांची जाहीर सभा...
बाबासाहेबांच्या विचारासाठी शेवटपर्यंत लढत राहू - माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे
समता सैनिक दलाच्यावतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना
आमदार प्रणिती शिंदे व आमदार रामभाऊ सातपुते यांच्या भेटीमुळे एम के फाउंडेशन च्या कार्यकर्त्यात उत्साह.
दक्षिण मधून आमदार प्रणिती शिंदेंना 50 हजारांचे मताधिक्य मिळवून देणार; शिवसेना ठाकरे गटाचे विभाग प्रमुख संदिप मेंडगुदले
भाजप फक्त आश्वासन देणारी पार्टी, प्रणिती शिंदेंचा खोचक टोला
कर्देहळ्ळी येथील ग्रामदैवत श्री नृसिंह महाराजांच्या यात्रेस शनिवार पासून प्रारंभ; विविध कार्यक्रमांचे आयोजन
मंद्रूप पोलीस ठाणे येथे आगामी लोकसभा निवडणुक आणि विविध सणांच्या पार्श्वभूमीवर ग्राम सुरक्षा दलाची बैठक संपन्न..
पोलीस अधिकारी लोबू चव्हाण यांची बदली करा अन्यथा आंदोलन करणार; जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रभाकर देशमुख यांचा इशारा
गोटेवाडी येथे ₹ 10 हजार किमतीची इलेक्ट्रिक पाणबुडी मोटर अज्ञात चोरट्याने नेली चोरून; मोहोळ पोलीसात गुन्हा दाखल
मुळेगांव येथे जागेच्या कारणावरून पिकअपची तोडफोड करून एकाला जीवे मारण्याची दिली धमकी; तिघांवर तालुका पोलीसात गुन्हा दाखल
आहेरवाडी येथे 'तू तुझ्या नवर्‍याबरोबर नांदू नको' असे म्हणून एका महिलेने आणि पतीने पत्नीस केली लाथाबुक्क्याने जबर मारहाण; वळसंग पोलीसात गुन्हा दाखल
देगाव वाळुज येथे 'मित्राला आणखीन चिकन का वाढत नाही, म्हणून पतीने पत्नीच्या पोटात चाकू खूपसले; मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल
अनैतिक संबंधातून दोघांचा खून केल्याप्रकरणी पाच संशयित आरोपींना जिल्हा न्यायालयाने सुनावली 5 दिवसांची पोलीस कोठडी...
कामती खुर्ढ येथील पुलाजवळ जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करणार्‍या दोघांवर मोहोळ पोलीसात गुन्हा दाखल
कुरुल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास क्रांतीसूर्य प्रतिष्ठानच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांची १९७ व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीरात रक्तदान करून साजरी करण्यात आली .
कातेवाडी येथे 'माझ्यावर दाखल केलेल्या केसेस काढून घे' म्हणून पतीकडून पत्नीला जीवे मारण्याची धमकी; कामती पोलीसात गुन्हा दाखल
वांगी येथे टेम्योमध्ये दाटीवाटीने 3 जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करणार्‍या चालकासह दोघांवर मंद्रूप पोलीसात गुन्हा दाखल