Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

बोगस सह्या करून कर्ज काढणाऱ्या लोकमंगल शुगर आणि इंडियन ओव्हरसीज बँकेवर कारवाई करा, अकोले- मंद्रूपचे रहिवाशी आनंदराव पाटील यांची मागणी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील अकोले- मंद्रूप येथील रहिवाशी आनंदराव नरसु पाटील (वय वर्षे 65,रा.अकोले (मं),ता.दक्षिण सोलापूर यांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह राहत्या गावातील शेतीवर चालतो.दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथील लोकमंगल साखर कारखान्याचे स्मिता एस.देशमुख,महेश एस.देशमुख,लोकमंगल शुगर इथेनॉल इंडस्ट्रीज लिमिटेड आणि ए.जी.लाडे या चौघांनी संगनमत करून बोगस सह्या करून संबंधित शेतकर्‍याचे नावे तसेच त्यांच्या नावावरील शेतजमीनीवर परवानगी शिवाय इंडियन ओव्हरसीज बँकेतून तीन लाख रुपये कर्ज काढून फसवणूक केली आहे.

म्हणून या सर्वांची चौकशी करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे.

ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी...

Post a Comment

0 Comments