Advertisement

Breaking News
Loading...

विंचूर बसस्थानकावर एकास दगडाने जबर मारहाण

 



दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर बसस्थानकासमोर गोंधळ घालणार्‍याला गोंधळ घालू नको असे म्हटल्याने एकाने दगडाने बेदम मारहाण केली.देविदास वामन साबळे (वय वर्षे ५४) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बाबुराव बलभीम साबळे (वय वर्षे ४०) याच्याविरोधात मंद्रूप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार गुरव हे करीत असल्याची माहिती गुरुवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.


दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी...

Post a Comment

0 Comments