Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

दक्षिण सोलापूर मतदारसंघातील विविध ठिकाणी 'माझा प्रभाग, माझी शाखा' या उपक्रमातंर्गत युवक काँग्रेसच्या शाखांचे उद्घाटन केले



दक्षिण सोलापूर मतदारसंघातील कुमठे,सैफुल,भारती विद्यापीठ आणि नेहरू नगर या प्रमुख वार्डामध्ये आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि कुणाल राऊत,शिवराज मोरे यांच्या हस्ते 'माझा प्रभाग, माझी शाखा' या उपक्रमाच्या माध्यमातून युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव महेश जोकारे यांनी युवक काँग्रेसच्या शाखांचे उद्घाटन केले.

यावेळी सोलापूर युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा मोर्चाचे संयोजक गणेश डोंगरे,मध्य विधानसभा युवक काँग्रेसचे वाहिद बिजापुरे,उत्तर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश लोंढे,प्रवक्ते अशोक निंबर्गी,महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे,प्रदेश सरचिटणीस श्रीकांत वाडेकर,अनंत म्हेत्रे,प्रवीण जाधव,जितू गावडे,श्रीधर नंदर्गी,विश्वनाथ कोळी,सचिन स्वामी,महासिद्ध कुंभार,शरद पाटील,राजासाब शेख,जीवक इंगळे,समीर काझी,अमोल माशाळे,प्रशांत शेळगी,ओंकार कोले,अमोग व्हनमाने,धीरज खंदारे,रोहन साठे,सुनील सारंगी,सुभाष वाघमारे आणि बहुसंख्य तरुण कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....

Post a Comment

0 Comments