Advertisement

Breaking News
Loading...

नवीन विडी घरकुल येथून विवो कंपनीचा सुमारे 14 हजार रुपये किमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने नेला चोरून

फिर्यादी अल्ताफ महमद हनीफ शिपाई (वय-45 वर्षे),रा.मजरेवाडी,सोलापूर यांनी वळसंग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार दिनांक 05 सप्टेंबर 2023 रोजी रात्री साडेआट वाजल्यापासून दि.6 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 6 वाजण्याच्या पुर्वी आसमा शेख रा नविन घरकुल,ता द सोलापुर यांच्या घरातील खिडकीत ठेवलेला एक विवो कंपनीचा Y21 माँडेलचा मोबाईल त्यात जिओ कंपनीचा मोबाईल त्याची किमंत 13990 किंमतीचा

मोबाईल कोणीतरी अज्ञात चोरटयाने मुद्दाम लाबाडीने स्वताचे आर्थिक फायदाकरीता चोरून नेली आहे.म्हणुन अज्ञात चोरटया विरूध्द वळसंग पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोना बनकर हे करीत असल्याची माहिती शुक्रवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments