Advertisement

Breaking News
Loading...

मंद्रूप अप्पर तहसिल कार्यालयात माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम जयंती साजरी

मंद्रूप अप्पर तहसिल कार्यालयात भारताचे 11 वे राष्ट्रपती आणि महान शास्त्रज्ञ डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.


नायब तहसिलदार जितेंद्र मोरे यांनी डॉ.कलाम यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.यावेळी अप्पर तहसिल कार्यालयातील कर्मचारी अण्णासाहेब कोळी,पिंटू चव्हाण,रियाज पठाण यांच्यासह जेष्ठ पत्रकार गुरुदादा गायकवाड,प्रा.डाॅ.राजदत्त रासोलगीकर उपस्थित होते.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments