Advertisement

Breaking News
Loading...

भंडारकवठे येथे ऊस पीक परिसंवाद व चर्चासन्नाचे आयोजन



भंडारकवठे येथे लोकमंगल शुगर इथेनॉल यांच्या वतीने भंडारकवठे कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकर्‍यांसाठी ऊस पीक परिसंवाद आणि चर्चासत्राचे आयोजन आज रविवारी करण्यात आले होते.या चर्चासत्रात प्रामुख्याने "एकरी १०० ते १२५ टन ऊसाचे उत्पादन घेण्याचा महामंत्र " या विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन झाले.यावेळी भंडारकवठेसह पंचक्रोशीतील शेतकरी बहुसंख्येंने उपस्थित होते.


या चर्चासत्रात प्रमुख वक्ते म्हणून कृषिरत्न संजीव मानें,ऊस भूषण सोमनाथ हुलगे यांची उपस्थिती होती.यावेळी लोकमंगल साखर कारखान्याचे संचालक पराग पाटील,अध्यक्ष महेश देशमुख यांच्यासह इतर संचालक उपस्थित होते.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....

Post a Comment

0 Comments