Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

राष्ट्रवादी महिला व युवती अध्यक्षांच्या खा.सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत निवडी

दक्षिण सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बिपिन करजोळे यांच्या शिफारशीने

खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते प्रियंका मळसिद्ध घाटे यांची दक्षिण सोलापूर तालुक्याच्या महिला अध्यक्षपदी निवडीचे पत्र देण्यात आले.तसेच गौरी कल्याणी बुरकुले यांची दक्षिण सोलापूर तालुका युवती कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली.याप्रसंगी दक्षिण सोलापूर तालुक्याच्या वतीने खा.सुप्रियाताई सुळे यांना हार,तुरे,शाल,फेटा यांच्या ऐवजी दोन पुस्तके भेट देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी पश्चिम महाराष्ट्र महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा कविता म्हेत्रे,जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे,निरीक्षक शेखर माने,महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शंकर देशमुख,सोलापूर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सुवर्णा शिवपुरे,तालुकाध्यक्ष बिपिन करजोळे,माळशिरस तालुक्याचे अध्यक्ष उदयसिंह माने-देशमुख,सोशल मीडिया प्रदेश सरचिटणीस मिलिंद गोरे,ज्येष्ठ नागरिक सेलचे उपाध्यक्ष शिवानंद हिरेमठ,सचिव अर्जुन वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments