Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

बोरामणी येथे मा. पंचायत समिती सदस्य धनेश आचलारे मित्र परिवाराच्या वतीने रामनवमी जल्लोषात साजरी

 बोरामणी येथे मा. पंचायत समिती सदस्य धनेश आचलारे मित्र परिवाराच्या वतीने रामनवमी जल्लोषात साजरी





दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे माजी पंचायत समिती सदस्य धनेश आचलारे मित्र परिवाराच्या वतीने बुधवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास रामनवमी निमित्त प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करुन करुन रामनवमी जल्लोषात साजरी करण्यात आली. यावेळी प्रभु श्रीरामांच्या प्रतिमेसमोर आरती करण्यात आली. याप्रसंगी मा. पंचायत समिती सदस्य धनेश आचलारे यांच्यासह चन्नवीर मटगे, राजकुमार हलसगे, मलीनाथ शेळगे, मुनोरोद्दीन पठाण, विश्वनाथ हेबळे, राजकुमार स्वामी, कमलाकर भोसले, बाबूराव वडजे, मल्लीनाथ आवटे, किसन मस्के, दिलीप होटगे, संजय पटणे, नागनाथ हुक्कीरे, शिवपुत्र हेबळे, संजय माळी, सोमनाथ आवटे, पापा पाटील, सोमनाथ हेबळे, राजकुमार देशमाने, खंडेराव कवडे, सुरेश पाटील, दत्तात्रय हलसगे, गजू हलसगे, अर्जुन पारवे, सर्जेराव पाटील, महादेव पाटील, संजय भाले,महादेव आहरेवाडे, कैलास राजगुरू, भिमराज राजगुरु, चंद्रकांत राजगुरू, सिद्धाराम माळी, केदार हेबळे, प्रभाकर आचलारे, मल्लीनाथ देशमाने, मल्लीकार्नुन सड्डू, आनंद स्वामी, सुनील आचलारे, राहुल वाघमारे, सचिन सड्डू, वैभव भाले, राहूल सुतार, मयूर कोळी, अभिषेक कुंभार, विठ्ठल वाघमारे, आण्णा काळे, विशाल भाले, अनिल बंडगर, अजय काळे यांच्यासह ग्रामस्थ व मित्र परिवार मोठ्यासंख्येंने उपस्थित होते.

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी

बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक सागर कोळी 

97636 21820 

हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्टल



Post a Comment

0 Comments