Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

कुंभारी येथील अश्विनी हॉस्पिटल समोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने नेली चोरुन; वळसंग पोलीसात गुन्हा दाखल

 कुंभारी येथील अश्विनी हॉस्पिटल समोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने नेली चोरुन; वळसंग पोलीसात गुन्हा दाखल



दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील अश्विनी हॉस्पिटल समोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना घडली आहे. दि. 11 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून ते सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास श्री गेनसिध्द महाराज यात्रा महोस्तवातील कुस्ती बघण्यासाठी अप्पाशा ईश्वरप्पा माळी (वय 62), रा. निलमनगर, सोलापूर हे थांबले होते. त्यांनी त्यांची 8 हजार रु. किंमतीची निळ्या रंगाची हिरो कंपनीची स्पेल्डर दुचाकी त्याचा क्र. MH13AM3260 ही दुचाकी कुंभारी येथील अश्विनी हॉस्पिटल समोरील मोकळ्या जागेत कुस्तीच्या फडाच्या जवळ लावली होती. कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमती वाचुन त्यांची दुचाकी चोरून नेली आहे. म्हणुन अज्ञात चोरट्या विरूध्द वळसंग पोलीसात दि. 16 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोह कुवंर हे करीत असल्याची माहिती वळसंग पोलीसांकडून गुरुवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

ही बातमी वृ


त्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी

बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक सागर कोळी 

97636 21820 

हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्टल



Post a Comment

0 Comments