Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

कुरघोट येथील तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी रजाक मकानदार यांची बिनविरोध निवड

दक्षिण सोलापूर ताकुरघोट येथील तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी रजाक मकानदार यांची बिनविरोध निवडलुक्यातील कुरघोट गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी अब्दुल रजाक मकानदार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.तर उपाध्यक्षपदी सुरेश रगटे यांची निवड करण्यात आली.कुरघोट ग्रामपंचायत कार्यालयात नुकतेच सरपंच पुतळाबाई नेकनारे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली.या ग्रामसभेत तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी प्रगतशील शेतकरी अब्दुल रजाक मकानदार तर उपाध्यक्षपदी सुरेश रगटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. 


या प्रसंगी माजी सरपंच बनसिध्द बन्ने,नुरोद्दीन मकानदार,गजानन घोडके,श्रीशैल काळे,जगदेव आटकर,रेवण्णा व्हनमाने,विजु सलगरे,सुरेश रगटे,भागण्णा आटकर,राजु घोडके,हमीद पटेल,बशीर पिरजादे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments