Advertisement

Breaking News
Loading...
Showing posts from September, 2026Show all
दुष्काळग्रस्त ३०५ जनावरांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर आज धडक मोर्चा..!  चारा डेपो सुरू करण्याच्या मागणीसाठी अनिल पाटील आक्रमक; पोलीस बंदोबस्त नसतानाही मोर्चा काढण्यावर ठाम...
चाऱ्यासाठी ३०५ जनावरे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार!  डिजिटल शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल पाटील यांचा प्रशासनाला इशारा; २ ऑक्टोबरपर्यंत चारा उपलब्ध करून देण्याची मागणी...
मंद्रूपच्या सीतामाई तलावात कॅनॉलद्वारे पाणी सोडण्याची मागणी...  पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन...
बहुजन शिक्षक पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न   सात टक्के लाभांशाचे वितरण...
नई जिंदगी परिसरातील ज्येष्ठ समाजसेवक बुरहान कोंडाजी मुल्ला यांचे निधन सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रात होते सक्रिय; कुमठे येथे आज अंत्यविधी...
रविवारचा चहा क्रमांक- २२४  न पाठवलेली पत्रं...!!
मंद्रूपच्या पाच तायक्वांडोपटूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड...  जिल्हास्तरीय स्पर्धेत पाचही खेळाडूंची सुवर्ण कामगिरी; पुण्यात होणाऱ्या स्पर्धेसाठी पात्र...
शेटफळ येथील बौद्ध समाजावरील हल्ल्याने संताप; रिपब्लिकन सेनेची तातडीने धाव...
*विद्यार्थी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य; दक्षिण सोलापुरातील सहा शाळांची जिल्हास्तरीय तपासणी समितीकडून अचानक पाहणी*  *कारकल शाळेतील शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक; धोकादायक विद्युत तारा, वर्गखोल्या व व्हरांड्याच्या दुरुस्तीबाबत तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश...*
बुद्धिबळाच्या पटावर ज्योतीची दमदार खेळी!  चि. ज्योती खंडागळेची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड...
पोलीस ठाण्याचीच गाडी शेताच्या बांधावर..? तत्कालीन अधिकाऱ्यावर शासकीय वाहन व इन्व्हर्टर-बॅटरीच्या वैयक्तिक वापराचा गंभीर आरोप; बदलीनंतर रातोरात साहित्य परत आणल्याचा दावा...
टाकळीत जुगार अड्ड्यावर मंद्रूप पोलिसांचा छापा; 13 जणांवर गुन्हा दाखल...  70 हजारांची रोकड, 5 मोबाईल आणि 4 दुचाकींसह तब्बल 4 लाख 53 हजारांचा मुद्देमाल जप्त...
गंगेवाडीतील खडी क्रशरचा ‘महाघोटाळा’ अंजली दमानियांच्या दारी!  टॅक्स-रॉयल्टी बुडवल्याचा गंभीर आरोप; बिनपरवाना उत्खननाचीही माहिती आरटीआय कार्यकर्त्याने दिली...
आहेरवाडीत तरुणाचा निर्घृण खून; चारित्र्याच्या संशयातून जुन्या वादाचा घेतला बदला? शेतात धारदार शस्त्राने वार करून २४ वर्षीय सचिन सासवेची हत्या; वळसंग पोलिसांकडून दोघे ताब्यात, परिसरात खळबळ...