Advertisement

Breaking News
Loading...

श्री संत बाळूमामा मूर्ती आणि महादेव मंदिर पिंड प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन

दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे सोमवार दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी आठ वाजता मूर्ती मिरवणूक व कलश यात्रा होणार असून सकाळी 11:00 वाजण्याच्या सुमारास कलश विधी,संत बाळूमामा मूर्ती आणि महादेव मंदिर पिंड प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासह महाप्रसाद,महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.या सर्व कार्यक्रमांचा भक्तांनी लाभ घ्यावा,असे आवाहन प्रशांत मल्लप्पा सलगरे यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे.


दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी...



Post a Comment

0 Comments