Advertisement

Breaking News
Loading...

कंदलगाव येथे सोमवारी श्री संत बाळूमामा मूर्ती आणि महादेव मंदिर पिंड प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न

दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे आज सोमवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता मूर्ती मिरवणूक व कलश यात्रा संपन्न झाली असून सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कलश विधी,संत बाळूमामा मूर्ती आणि महादेव मंदिर पिंड प्राणप्रतिष्ठापना सोहळा हजारो भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी महाप्रसाद,महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पंचक्रोशीतील भक्तांची मोठ्या संख्येंने उपस्थिती होती.
दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....

Post a Comment

0 Comments