Advertisement

Breaking News
Loading...

दुभाजकाला धडकून पडल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील तांदळवाडी ते आष्टी दुचाकीवरून जात असताना आष्टी येथील चौकात दुभाजकाला धडकून नितीन परमेश्वर सुरवसे (वय वर्षे 25 ) हा जखमी झाला.ही घटना दिनांक 31 ऑगस्ट 2023 रोजी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.या अपघातात नितीन सुरवसे यांच्या कपाळाला,चेहऱ्याला जखम आणि दोन्ही हातापायाला खरचटल्याने त्यांना उपचारासाठी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास सोलापुरातील सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात भाऊ सचिन याने दाखल केले.रुग्ण शुद्धीवर असून सादर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments