Advertisement

Breaking News
Loading...

वडकबाळ येथील नाईक नगर येथे भाजपचे नेते मनिष देशमुख यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबीराचे आयोजन

दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ येथील नाईक नगर येथे गणेशोत्सवा निमित्त जय सेवालाल गणेश तरूण मंडळ यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीराचे उद्घाटन भाजपचे नेते मनीष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.या शिबिरास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.यावेळी 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले,तर प्रत्येक रक्तदात्यास एक पाणी जार भेट म्हणून देण्यात आले.यावेळी मंडळाचे अध्यक्ष विशाल राठोड,सुनील नांगरे,वडकबाळचे सरपंच विलास राठोड,उपसरपंच राहुल पुजारी,माजी सरपंच सुनील व्हणमाने,वांगीचे सरपंच सुरज खडाखडे,चनाप्पा बनशेट्टी,बाबा सोनवणे,कुमार राठोड,सचिन राठोड,महादेव राठोड,विजय जाधव,मल्लु कोळी,सद्दाम शेख यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments