Advertisement

Breaking News
Loading...

औज (मं) येथे तक्षशीला बुद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा संपन्न



दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज (मं) येथे तक्षशीला बुद्ध विहाराचे मंगलमय वातावरणात लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.याप्रसंगी सरपंच मल्लिकार्जुन करके,महादेव तरडे,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पुंडलिक गायकवाड,पोलीस पाटील नागनाथ उंबरजे,ग्रा.प.सदस्य भाऊसाहेब वाघमारे,इंद्रजीत वाघमारे यांच्यासह औज मंद्रूप येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येंने उपस्तित होते.

 दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....

Post a Comment

0 Comments