Advertisement

Breaking News
Loading...

तेलगाव सीना येथे मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ काढला कॅण्डल मोर्चा

सकल मराठा समाज तेलगांव सिना यांच्या वतीने कॅण्डल मार्चाचे आयोजन करून सरकार विरोधात निदर्शने तर मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा ..

उत्तर सोलापूर - 

तेलगाव सिना येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी कॅन्डल मार्च चे आयोजन करून सरकार विरोधात निदर्शने केली व मराठा संघर्षयोद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला आयोजित केलेल्या कॅन्डल मार्चमध्ये शेकडो माता भगिनीसह समाजबांधव उपस्थित होते .

तसेच सदरच्या कॅन्डल मार्चला मराठा समाजासाठी इतर समाजाचाही मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला..

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments