Advertisement

Breaking News
Loading...

पालकमंत्र्यांवर भीम आर्मीच्या कार्यकर्त्याची शाईफेक...

 सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे प्रथमच रविवारी सोलापूर दौऱ्यावर आले.सायंकाळी साडेआठच्या दरम्यान त्यांचे शासकीय विश्रामगृहावर आगमन झाले यावेळी प्रशासनाच्या वतीने त्यांचा सत्कार होत असतानाच एका बाजूने भीम आर्मीचा कार्यकर्ता अजय मैंदर्गीकर हा आला, त्याने भारतीय जनता पार्टीचा निषेध असो अशी जोरदार घोषणाबाजी केली, आणि पेन मधील काळी शाई फेकली.तसेच काळे झेंडे दाखवले आणि खाजगीकरण रद्द करा,अशी मागणी करताना बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी त्याला तात्काळ बाजूला ढकलत ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला रवाना केले.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments