Advertisement

Breaking News
Loading...

धनगर समाज बांधवांना अमोल बापू कारंडे यांचे आवाहन...

मंद्रूप येथील लोकसेवा विद्या मंदिर प्रशालेच्या प्रांगणात सोमवार,दि.१६ आँक्टोबर रोजी धनगर समाजाचा अनुसूचित जमाती गटात समाविष्ठ होण्याच्या मागणीसाठी होत असलेल्या सभेला आ.गोपीचंद पडळकरांच्या उपस्थित राहून संबोधित करणार आहेत.या सभेला जिल्ह्यातील धनगर आणि बहुजन समाजबांधवांनी जिस्तीतजास्त संख्येंने उपस्थित राहण्याचे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीचे सदस्य अमोल बापू कारंडे यांनी केले आहे.


यावेळी अमोल बापू कारंडे,ग्रामपंचायत सदस्य सुरेश टेळे,मलकरसिध्द शामराव शेंडगे,अमोगासिद्ध देशमुख,महेश देशमुख,बलराम पाटील,युवा उद्योजक भिमा बंडगर आदी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments