Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

दक्षिण तालुका काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी तुळशीराम राठोड यांची निवड

दक्षिण सोलापूर तालुक्यातील घोडातांडा येथील काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते तुळशीराम ढाकू राठोड यांची दक्षिण सोलापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या 'सरचिटणीस' पदी नियुक्ती करण्यात आली आहे.दक्षिण सोलापूर तालुका काँग्रेस कमिटीचे दक्षिण तालुका अध्यक्ष हरिष पाटील यांच्या सहीनिशी सोलापूर दक्षिण विधानसभा युवा कांग्रेसचे अध्यक्ष महेश जोकारे यांच्या शिफारसीनुसार सदर नियुक्ती पत्र देण्यात आली आहे.तुळशीराम राठोड यांचा नुकतेच नियुक्तीपत्र देऊन यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments