Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

13 मैल येथे आदिवासी कोळी समाजाच्या विविध मागण्या संदर्भात रास्ता रोको आंदोलन

 13 मैल येथे आदिवासी कोळी समाजाच्या विविध मागण्या संदर्भात रास्ता रोको आंदोलन


दक्षिण सोलापूर तालुक्यातील 13 मैल येथील सोलापूर-विजयपूर महामार्गावर आदिवासी कोळी समाज संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.कोळी समाजाला सुलभ पद्धतीने जातीचे दाखले मिळावेत,जात पडताळणी समितीच्या जाचक अटी रद्द कराव्यात यांसह विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी कोळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.रास्ता रोको आंदोलनामुळे सोलापूरकडे जाणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात रांग लागली होती.



याप्रसंगी वाल्मिकी संघाचे अध्यक्ष गणेश अंकुशराव,भारती कोळी,सुरज फडाकडे,अभिमान घंटे यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या.


यावेळी महर्षी वाल्मिकी संघाचे अध्यक्ष गणेश अंकुशराव,भारती कोळी,आप्पाशा कोळी,अभिमान घंटे,वडापूरचे माजी सरपंच औदुंबर कोळी,ज्ञानेश्वर कोळी,सागर कोळी,राम शिंदे,नागनाथ कोळी,टाकळीचे विद्यमान सरपंच सतीश कोळी.शंकर कोळी,वंचितचे तालुकाध्यक्ष सचिन फडतरे,अब्दुल गणी शेख,शंकर कोळी,गणेश भोपळे आदी समाजबांधव उपस्थित होते.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....

Post a Comment

0 Comments