Advertisement

Breaking News
Loading...

मोहोळ शहरातील क्रांती भवन येथून 'महाराष्ट्र केसरी' सिकंदर शेख यांची हत्तीवरुन मिरवणूक

 मोहोळ शहरातील क्रांती भवन येथून 'महाराष्ट्र केसरी' सिकंदर शेख यांची हत्तीवरुन मिरवणूक


मोहोळचा 'महाराष्ट्र केसरी' पैलवान सिकंदर शेख यांची मोहोळ शहरातील क्रांती भवन येथून हत्तीवरुन विजयी मिरवणुक काढण्यात आली.ही मिरवणूकीस क्रांती भवनापासून सुरु करत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मिरवणुकीचे विसर्जन करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांचे वडील रशीद शेख बारसकर यांनी पत्रकारांशी,मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्या कुस्तीशौकिनांनी मोठ्या संख्येंने गर्दी केली होती.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments