Advertisement

Breaking News
Loading...

मनपा प्राथमिक शिक्षण मंडळात संविधान दिन साजरा

 मनपा प्राथमिक शिक्षण मंडळात संविधान दिन साजरा


महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळामध्ये 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी संजय जावीर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व भारताचे संविधान उद्देशिका वाचून मोठ्या उत्साहाने संविधान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी पर्यवेक्षक भगवान मुंडे, रजनी राऊळ, रूपाली कंची, शिक्षण मंडळाचे मुख्य लिपिक काशिनाथ बिराजदार, अमोल गायकवाड, रियाज अत्तर, भालचंद्र साखरे, नर्सिंग चिप्पा, नाशिर खान, सचिन साखरे आदी उपस्थित होते.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments