Advertisement

Breaking News
Loading...

मंद्रूप पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला रुट मार्च...

 मंद्रूप पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला रुट मार्च...


सोमवार, दि. १८ मार्च रोजी सकाळी ११ वाजल्यापासून ते दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान लोकसभा निवडणूक -२०२४ च्या अनुषंगाने मंद्रूप पोलीस ठाणे हद्दीतील कंदलगाव, येळेगाव, गुंजेगाव, निम्बर्गी, साधेपूर, लवंगी व मंद्रूप या गावामध्ये रूट मार्च घेण्यात आला. सदर रूट मार्च करिता सीआयएसएफ चे ५० शस्त्रधारी जवान, पोलीस मुख्यालयाकडील आरसीबी चे ३० जवान, पोलीस ठाणे कडील ०२ अधिकारी १० पोलीस अंमलदार असे *एकूण ०२ अधिकारी व ९० जवान हजर असल्याची माहिती सपोनि प्रशांत हुले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी...



Post a Comment

0 Comments