Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

आ.सुभाष देशमुख यांच्या घरासमोर 2 ऑक्टोबरला आत्मदहन करणार...

पहा कोणी दिला इशारा...


दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर येथील शेतकरी राजकुमार म्हेत्रे यांच्या शेती उताऱ्यावर कोट्यावधी रुपयांचे कर्ज काढून ते थकवल्याप्रकरणी संबंधित शेतकऱ्यांने वारंवार तक्रार अर्ज देऊन देखील दखल घेण्यात आली नाही.त्यामुळे त्यांना कुठेही कर्ज मिळत असल्याने ते सध्या अडचणीत आलेले आहेत.त्यामुळे आमदार सुभाष देशमुख यांच्या सह जबाबदार असणाऱ्या सर्व भंडारकवठे साखर कारखान्याचे पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा 2 ऑक्टोबरला आमदार सुभाष देशमुख यांच्या घरासमोर पिढीत शेतकऱ्यासह आत्मदहन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते महेश माने यांनी पत्रकारांशी बोलताना इशारा दिला आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....




Post a Comment

0 Comments