Advertisement

Breaking News
Loading...

शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या उपतालुका प्रमुखपदी होनमुर्गीचे राजकुमार कोळी यांची निवड



शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या दक्षिण सोलापूर उपतालुका प्रमुखपदी दक्षिण सोलापूर तालुक्यातील होनमुर्गी येथील आंदण्णा उर्फ राजकुमार बसण्णा कोळी यांची निवड करण्यात आली आहे.नुकतेच नियुक्तीपत्र देऊन त्यांचा यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला.या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.


यावेळी माजी सरपंच महेश पाटील,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवनिंगप्पा हसापूरे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रजाक निंबाळे,महमद कादरी,शाखाप्रमुख परमेश्वर वाघमारे,बापू हवालदार,सिध्दाराम उंबरजे,राजू हत्तूरे,रामण्णा कोळी,रमजान शेख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments