Advertisement

Breaking News
Loading...

मंद्रूप पोलीस ठाणे येथे शांतता समितीची बैठक संपन्न

मंद्रूप पोलीस ठाणे येथे दिनांक 12 सप्टेंबर रोजी मंद्रूप पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटील,शांतता समिती,महिला दक्षता समिती,गणेश मंडळाचे पदाधिकारी,ईद-ए-मिलाद मंडळाचे पदाधिकारी,गावातील प्रतिष्ठित नागरिक,गावचे सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी मार्गदर्शन केले.


या शांतता बैठकीस मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले,पोलीस उपनिरीक्षक अमितकुमार करपे व इतर सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.


या बैठकीसंबंधी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी पत्रकारांशी बोलताना सविस्तर माहिती दिली.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments