Advertisement

Breaking News
Loading...

भंडारकवठे येथे लघुशंकेला गेलेल्या तरुणास झाला सर्पदंश

 लघुशंकेसाठी गेलेल्या बसवराज भीमाशंकर मुक्काणे (रा.भंडारकवठे,ता.द.सोलापूर) या तरुणाला सर्पदंश झाल्याने त्याला सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास भंडारकवठे येथील शेतामध्ये ही घटना घडली.त्याला मंद्रूप येथील सरकारी दवाखान्यात प्राथमिक उपचार करवून तेथील डाॅक्टरांच्या सल्ल्याने पत्नी सुवर्णा मुक्काणे यांनी येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले आहे.रुग्ण शुध्दीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हाॅस्पिटल पोलिस चौकीत झाल्याची माहिती गुरुवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments