Advertisement

Breaking News
Loading...

बोरामणी येथे नवसाच्या गणपतीचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली महापूजा



सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे आज गुरुवारी जयभवानी मध्यवर्ती गणेशोत्सव तरुण मंडळाच्या नवसाचा गणपती येथे भेट देऊन महापूजा केली.यावेळी तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे,माजी पंचायत समितीचे सदस्य धनेश आचलारे,सरपंच प्रकाश आवटे व जय भवानी मध्यवर्ती गणेशोत्सव तरुण मंडळाचे सदस्य पदाधिकारी,गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थ बहुसंख्येंने उपस्थित होते.

 दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....

Post a Comment

0 Comments