Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

शिंगडगाव येथे जुगार खेळणाऱ्यांवर वळसंग पोलिसांची कारवाई

फिर्यादी पोकाँ गजानन गायकवाड यांनी वळसंग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांना दि.17 सप्टेबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमी नुसार शिंगडगाव येथील राजु कोळी याच्या शेतात झाडाखाली काही लोक गोलाकार बसुन पैशाची पैज लावुन तीन पत्ती नावाचा जुगार खेळत होते.यात आरोपी राजेंद्र आंबण्णा कोळी (वय 52 )रा.शिंगडगाव ता.दक्षिण सोलापुर,जगदेव हणमंत वग्गे (वय 38), रा.जेऊर ता.अक्कलकोट 3)वासुदेव केरबा गुरव (वय 40), रा.आचेगाव ता.दक्षिण सोलापुर 4 )नागनाथ रेवणसिध्द म्हेत्रे (वय 43), रा.शिंगडगाव ता. दक्षिण सोलापुर 5) पांढुरंग दत्तु पाटील (वय 28), रा.कर्देहळ्ळी,ता.दक्षिण सोलापुर,6)बाबुराव पंडीत पवार (वय 51),रा.ओंकार सोसायटी होटगी रोड,सोलापुर,7)रविराज आप्पासाहेब भोपळे (वय 48),रा मजरेवाडी ता.उत्तर सोलापुर 8)आण्णाराव भिमराव बळोरगी (वय 68),रा.पान मंगरुळ ता.अक्कलकोट या सर्वांच्या अंगझडतीत 10 हजार 840 रुपये रोख रक्कम मिळून आली.


म्हणून या सर्व आरोपीं विरुध्द मुंबई जुगार अधिनियम कलम 12 (अ) प्रमाणे वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस हवालदार मालचे हे करीत असल्याची माहिती मंगळवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments