Advertisement

Breaking News
Loading...

नालंदा नगर बुद्ध विहार येथे बुद्धविहार सुशोभीकरण कामांचा भूमीपूजन संपन्न


सोलापूर शहरातील विजापूर रोड परिसरातील सुप्रसिद्ध अश्या नालंदा नगर बुद्ध विहार येथे मा.आमदार प्रणिती ताई शिंदे यांच्या निधीतून बुद्धविहार सुशोभीकरणासाठी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.भूमिपूजन करून या कामास सुरुवात करण्यात आली.या निधी साठी कुमार (बंटी दादा) चंदनशिवे व सत्यजित सुबोध वाघमोडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

या कार्यक्रमास जेष्ठ नेते सुबोध वाघमोडे,समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर, अशोक साबळे, महेश मस्के, अविनाश गाडे, राहुल कांबळे, सुशीलचंद्र भालशंकर, अक्षय किरात, रोहित शिंदे, चंद्रमनी वाघमारे, सिद्धार्थ बनसोडे, अशोक प्रधान, रवी कांबळे, अमित सूर्यवंशी आदी नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments