Advertisement

Breaking News
Loading...

शिंगडगाव येथे बेकायदेशीर हातभट्टी दारु विकणार्‍या इसमावर गुन्हा दाखल

फि





र्यादी पोकॉ महेश कुंभार नेमणुक-वळसंग पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक 19 सप्टेबर 2023 रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिंगडगाव येथे शिवयोगी रेवणसिध्द सालोटगी (वय 33),रा.शिंगडगाव,ता.द.सोलापूर हा त्याच्या स्वतःच्या शेतातील पत्र्याशेडच्या आडोशाला चोरून हातभट्टी दारुची विक्री करीत होता.त्याच्या ताब्यातून वळसंग पोलीसांनी 750 रुपये किंमतीचे 15 लिटर हातभट्टी दारु जप्त केले आहे.


सदर आरोपी विरुध्द मु.प्रोव्ही अँक्ट 65 (ई) प्रमाणे वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस हवालदार माळी हे करीत असल्याची बुधवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments