Advertisement

Breaking News
Loading...

अज्ञात मराठा आंदोलकांकडून अंकोली येथे एसटी बस पेटवली

 अज्ञात मराठा आंदोलकांकडून अंकोली येथे एसटी बस पेटवली




पंढरपूर कोठाळे मुक्कामी एसटी अंकोली मध्ये आल्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या शाळेच्या समोर अज्ञात मराठा आंदोलकांकडून एसटी पेटवून दिली 

कुठल्याही प्रकारची जीवितहानी नाही

जरांगे पाटील यांनी शांततेत आंदोलन करायला सांगत असताना कुठेतरी आंदोलनाला गालगोट लागण्याचे चित्र महाराष्ट्र मध्ये दिसत आहे

Post a Comment

0 Comments