Advertisement

Breaking News
Loading...

उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव येथे सर्व पक्षीय नेत्यांना प्रवेश बंदी..



डोणगाव येथे मराठा आरक्षणासंदर्भात जरांगे पाटील

 समर्थनासाठी आज पासून साखळी उपोषणास सुरुवात झाली

डोणगाव या ठिकाणी राजकीय पुढार्‍यांना आमदार खासदारांना प्रवेश बंदी करण्यात आली.

या उपोषणा संदर्भात मराठा समाजातील अक्षय गायकवाड यांच्या समवेत काही मराठा समाजातील बांधवांनी ही आपल्या जहाल प्रतिक्रिया लोक प्रधान न्यूज चैनल च्या माध्यमातून व्यक्त केल्या.

 दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....

Post a Comment

0 Comments