Advertisement

Breaking News
Loading...

मंद्रूप अप्पर तहसिल कार्यालयात महर्षी वाल्मिकी जयंती साजरी

मंद्रूप अप्पर तहसिल कार्यालयात आज शनिवारी महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबारे यांच्या उपस्थितीत यावेळी अभिवादन करण्यात आले.यावेळी नायब तहसीलदार जितेंद्र मोरे,पत्रकार अमोगसिद्ध लांडगे,विजयकुमार मुलगे,पिंटू चव्हाण,रावसाहेब कोळी यांच्यासह कार्यालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments