Advertisement

Breaking News
Loading...

मंद्रूप येथे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा पुतळा जाळला

महात्मा बसवेश्वर महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल गुरुवारी सायंकाळी मंद्रूप येथील शिव-बसव मेनरोड बाजार येथे आ.जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेचे सकल हिंदू लिंगायत समाजाच्या वतीने अनिल जोडमोटे आणि रवि म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली दहन करण्यात आले.यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांचा निषेध व्यक्त करुन घोषणा देण्यात आल्या.


यावेळी यावेळी रवी म्हेत्रे,सागर घाले,अनंत म्हेत्रे,वाघेश म्हेत्रे,शिवराज मुगळे,ग्रामपंचायत सदस्य शिवानंद लोभे,निरंजन ख्याडे,नितीन म्हेत्रे,सोमशंकर नंदुरे,विनायक लच्याणे,भैरू नंदुरे,महादेव पराणे,मल्लिकार्जुन नंदुरे,मल्लू मोगलाई,बसवराज शिंगडगाव,शिवा कुंभार आदी उपस्थित होते.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments