Advertisement

Breaking News
Loading...

मंद्रूप तहसिल कार्यालयात उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांनी घेतला कामकाजाचा आढावा



उपविभागीय अधिकारी क.२ विठ्ठल उदमले यांनी मंद्रूप अपर तहसिल कार्यालय येथे भेट दिली.यावेळी अप्पर तहसिलदार राजशेखर लिंबारे यांनी त्यांचे स्वागत केले.अप्पर तहसिल कार्यालयातील कामकाजाचा आढावा घेऊन येथील एकुण कामाबाबत उपविभागीय अधिकारी उदमले यांनी समाधान व्यक्त केले.यावेळी नायब तहसीलदार जितेंद्र मोरे,अव्वल कारकून घोटाळे,स्वामी,पंतूवाले,पवार,जाधव,सरकाझी,सुरेश कोळी,महसूल अधिकारी रावसाहेब कोकरे,निंगू कोळी,कोलवाल धानय्या स्वामी,बसवराज सुतार,मल्लीनाथ बाळगी,भुरळे,सूर्यवंशी यांच्यासह सर्व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

 दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....

Post a Comment

0 Comments