Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

हणमगाव येथून ५ हजार रुपये किमतीची एक शेळी अज्ञात चोरट्याने नेली चोरून; वळसंग पोलिसात गुन्हा दाखल.

फिर्यादी सिकंदर महिबुब शेख (वय वर्षे 27),रा.हाणमगांव,ता.द.सोलापूर यांनी वळसंग पोलीसात दिलेल्या फिर्यादी नुसार दि.1 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री 10 वाजल्यापासून ते दि.२ नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 6 वाजण्याच्या पुर्वी फिर्यादीच्या घरासमोरील अंगणात बांधलेली ५ हजार रुपये किंमतीची एक शेळी कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे.तदनंतर फिर्यादी व फिर्यादीच्या पत्नीने आजूबाजूच्या परिसरात शेळीचा शोध घेतले असता ती मिळून आली नाही.म्हणून वळसंग पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद पवार हे करीत असल्याची माहिती रविवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments