Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

स्वामी समर्थ सूत मिलसमोरील रोडवर ट्रकने धडक दिल्याने आयशर पलटी होऊन चालक जखमी; सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरु

 स्वामी समर्थ सूत मिलसमोरील रोडवर ट्रकने धडक दिल्याने आयशर पलटी होऊन चालक जखमी; सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरु




अक्कलकोटहून सोलापूरकडे आयशर ट्रक घेऊन येत असताना सोलापूर अक्कलकोट रोडवरील स्वामी समर्थ सूत मिलसमोरील रोडवर पाठीमागून येणाऱ्या ३ ट्रकने धडक दिल्याने आयशर पलटी झाला.आयशर वाहनाचा चालक राजकुमार सुबान ढालजे (वय ४४,रा.उडचण,जि.गुलबर्गा) यांच्या उजव्या हाताला जखम होऊन गंभीररित्या जखमी झाले.सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.त्यांना तात्काळ अँम्ब्युलन्सने राहुल वरखेडकर यांनी सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.रुग्ण शुद्धीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हाॅस्पिटल पोलिस चौकीत झाल्याची माहिती बुधवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....

Post a Comment

0 Comments