Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

गोटेवाडी येथे ₹ 10 हजार किमतीची इलेक्ट्रिक पाणबुडी मोटर अज्ञात चोरट्याने नेली चोरून; मोहोळ पोलीसात गुन्हा दाखल

 गोटेवाडी येथे ₹ 10 हजार किमतीची इलेक्ट्रिक पाणबुडी मोटर अज्ञात चोरट्याने नेली चोरून; मोहोळ पोलीसात गुन्हा दाखल


मोहोळ तालुक्यातील गोटेवाडी येथे ₹ 10 हजार किमतीची इलेक्ट्रिक पाणबुडी मोटर अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत श्रीकांत ज्ञानोबा धवन (वय 42), रा.गोटेवाडी, ता. मोहोळ यांनी मोहोळ पोलीसात याबाबत फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादीच्या राहत्या गावातील शेतातून दि. 20/03/2024 रोजीच्या दुपारी दीड वाजल्यापासून ते दि.10/04/2024 रोजीच्या दुपारी 2 वाजेच्या दरम्यान फिर्यादीच्या मालकीची 10 हजार रुपये किंमतीची उन्नती कंपनीची तीन एचपीची इलेक्ट्रीक पाणबुडी मोटार अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अज्ञात चोरट्यावर मोहोळ पोलीसात दि. 11 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार भोसले हे करीत असल्याची माहिती ग्रामीण पोलीस दलाकडून शुक्रवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी…

बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक सागर कोळी 

97636 21820 

हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्ट




Post a Comment

0 Comments