Advertisement

Breaking News
Loading...

प्रशासनाला वैतागुन 4 एप्रिल रोजी आत्मदहन करणार; जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटलांचा इशारा

 प्रशासनाला वैतागुन 4 एप्रिल रोजी आत्मदहन करणार; जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटलांचा इशारा


मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथे दुष्काळी परिस्थीतीत सुर्योदय कला व क्रिडा मंडळ, वडवळ या संस्थेच्या नावे स्वः खर्चाने 16 मे 2019 मध्ये चारा छावणी सुरु केली होती त्यामध्ये २४६ गीरगाई व इतर जनावरांचे संगोपन केले होते. छावणीच्या ऑनलाईन व ऑफलाईन सर्व कामकाज नियमानुसार करुनसुध्दा मागील ४-५ वर्षांपासून पाठपुरावा करुन प्रशासन अद्याप दखल घेत नाही. सध्या कर्जबाजारी झाल्याने प्रशासनाला वैतागुन दि. 4 एप्रिल रोजी आत्मदहन करणार असल्याचा इशारा जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटील यांनी बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पत्रकारांशी बोलताना दिला आहे.

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी...

बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क:

संपादक सागर कोळी 

97636 21820



हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्टल

Post a Comment

0 Comments