Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

कामगारांची नोंदणी, नूतणीकरणाचे कामकाज व आर्थिक लाभाचे वाटप तात्काळ करा; कामगार संघटना महासंघाची मागणी

 कामगारांची नोंदणी, नूतणीकरणाचे कामकाज व आर्थिक लाभाचे वाटप तात्काळ करा; कामगार संघटना महासंघाची मागणी


महाराष्ट्र शासनाचे परित्रकान्वये नोंदणीकृत मजदूर संघटनेला विश्वासात घेऊन लाभाचे व इतर कामकाज करण्यासाठी मदत घेण्यात यावी. तसेच शासन परिपत्रकान्वये गृहउपयोगी वस्तू संच वाटपाच्या वेळी प्रत्येक मजदूर संघटनेला ५० बांधकाम कामगारांचे काम सोपवले जात होते ते १०० कामगारांची जबाबदारी सोपवण्यात यावी, जेणे करुन प्रशासनाला युनियनची मदत लाभेल. सोबतच अनाधिकृत व्यक्ती, खाजगी दलालांना कार्यालयात येण्यास बंदी घालण्यात यावी. ज्या कर्मचाऱ्यांचे दलालांसोबत संबंध आहेत, त्यांच्या विरुध्द कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी कामगार संघटना महासंघाच्या वतीने सोमवारी घेतलेल्या बैठकीत करण्यात आली आहे.

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी...

बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क:


संपादक सागर कोळी 

97636 21820


हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्टल



Post a Comment

0 Comments