Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

आमदार राम सातपुतेंना येणार्‍या लोकसभा निवडणुकीत मोठी किंमत मोजावी लागेल

 आमदार राम सातपुतेंना येणार्‍या लोकसभा निवडणुकीत मोठी किंमत मोजावी लागेल; राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते अभय गायकवाड यांचा इशारा


आमदार राम सातपुते यांनी नुकतेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहोळ तालुक्यातील कार्यकर्ते आणि नेत्यांची भेट घेतली होती. त्यासंदर्भातला एक व्हिडीओ त्यांनी प्रसारित केला होता. त्या व्हिडीओमध्ये माजी आमदार राजन पाटील, बाळराजे पाटील यांना वगळण्यात आले आहे. याची येणार्‍या लोकसभा निवडणुकीत त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते अभय गायकवाड यांनी सोमवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास पत्रकारांशी बोलताना दिला आहे.

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी...


बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क:




संपादक सागर कोळी 

97636 21820


हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्टल


Post a Comment

0 Comments