Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

बोरामणी विमानतळ झाला असता तर दहा हजार तरूणांना नोकर्‍या मिळाले असते; आमदार प्रणितीताई शिंदे यांचे प्रतिपादन

 बोरामणी विमानतळ झाला असता तर दहा हजार तरूणांना नोकर्‍या मिळाले असते; आमदार प्रणितीताई शिंदे यांचे प्रतिपादन 


काँग्रेस सरकारच्या काळात मंजुर झालेली बोरामणीची विमानतळ झाली असती तर सोलापूरातील दहा हजार मुलांना रोजगार मिळाला असता, असे प्रतिपादन लोकसभेच्या काँगेसच्या उमेदवार आमदार प्रणितीताई शिंदे यांनी केले. त्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण तालुक्यातील बोरामणी येथील काॅर्नर बैठकीत बोलत होत्या.


यावेळी आमदार प्रणितीताई शिंदे यांच्यासह माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे, बाळासाहेब शेळके, शितल म्हेत्रे, प्रथमेश म्हेत्रे, धनेश आचलारे, गौस शेख, विश्रांत गायकवाड, विजय राठोड, चन्नवीर मटगे, अशोक देवकते, तुकाराम कोळेकर, प्रथमेश म्हेत्रे, आप्पा हलसगे, औदुंबर कवडे, विकास भोसले, मुनोरोद्दीन पठाण, बाबूराव खोबरे, विश्वनाथ हेबळे, राजकुमार स्वामी, माणिक नन्नावरे, पद्मसिंह शिवशेट्टी, वजीर मुजावर, कैलास राजगुरू, कमलाकर भोसले, पंडित हलसगे, मल्लीनाथ आवटे, अंकुश राठोड, संजय पटणे, रतन शिंदे,



नागनाथ हुक्कीरे, शिवपुत्र हेबळे, सौ वर्षा म्हेत्रे, सौ ज्योती राठोड, शाम रोकडे, उमाकांत विभुते, सलाम पटेल, बदर पटेल,संजय माळी, सैपन फुलारे, शाम भोसले, भगवान भोसले, नितीन माशाळे , महेश आवटे,पापा पाटील,राजकुमार देशमाने, धोंडिंबा पटणे, मल्लिनाथ हुक्कीरे, चंद्रकांत बिराजदार,साहेबलाल शेख,भिमराज राजगुरू,बिरू गाडेकर ,महिंद्र राजगुरू, राजकुमार होटकर, विश्वनाथ डोंगरे, नाना भोसले, सिद्धाराम माळी, केदार हेबळे, सोमनाथ कांरबे,जितेंद्र रोकडे,पोपट पुकाळे, राजकुमार हुक्की रे,दिलीप जेवळे, राजकुमार राठोड, जावेद तगारे, शौकत मुजावर, अकबर पटेल यांच्यासह अन्य उपस्थित होते.

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी…

बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक सागर कोळी 

97636 21820 

हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्टल


Post a Comment

0 Comments