Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फुस लावून नेले पळवून; वळसंग पोलीसात गुन्हा दाखल

 दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फुस लावून नेले पळवून; वळसंग पोलीसात गुन्हा दाखल




दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे .अल्पवयीन मुलीच्या आईने वळसंग पोलीसात दिलेल्या फिर्यादीनुसार दि-16 एप्रिल 2024 रोजी रात्री 12/30 वाजेचे सुमारास फिर्यादीसह फिर्यादीच्या घरातील सर्वजण गावातील यात्रा संपवुन घरी आले. पहाटे 6 वाजता उठल्यानंतर त्यांना त्यांची मुलगी दिसली नाही. त्यानंतर तिचा नातेवाईकांसह सर्वत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही. तिला कोणीतरी अज्ञात इसमांने फुस लावून पळवून नेल्याची खात्री झाल्याने अज्ञात इसमााविरुद्ध वळसंग पोलीसात दि. 16 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक मुल्ला हे करीत असल्याची माहिती वळसंग पोलीसांकडून गुरुवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.


 ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी

बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक सागर कोळी 

97636 21820 

हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्टल



Post a Comment

0 Comments