Advertisement

Breaking News
Loading...

वाघोली ब्रिज वर कार आणि दुचाकीच्या अपघातात एका शिक्षकाचा जागीच मृत्यू

 वाघोली ब्रिज वर कार आणि दुचाकीच्या अपघातात एका शिक्षकाचा जागीच मृत्यू



कामती मंगळवेढा महामार्गावरील मोहोळ तालुक्यातील वाघोली ब्रिजवर गुरुवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास झालेल्या कार आणि दुचाकीच्या भीषण अपघातात एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. मोहोळ तालुक्यातील सोहाळे येथील प्राथमिक जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक हरि जाधव यांचा या भीषण अपघातात मृत्यू झाला. या अपघाताबाबत सविस्तर माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता ती प्राप्त होऊ शकली नाही.

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी...

बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क:

संपादक सागर कोळी

97636 21820 

हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्टल



Post a Comment

0 Comments