Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

पुणे पुरवठा विभागाच्या आश्वासनामुळे 4 एप्रिल रोजी करण्यात येणारे आत्मदहन स्थगित; अनिल पाटील

 पुणे पुरवठा विभागाच्या आश्वासनामुळे 4 एप्रिल रोजी करण्यात येणारे आत्मदहन स्थगित; अनिल पाटील

मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथे दुष्काळी परिस्थीतीत सुर्योदय कला व क्रिडा मंडळ, वडवळ या संस्थेच्या नावे स्वः खर्चाने 16 मे 2019 मध्ये चारा छावणी सुरु केली होती त्यामध्ये २४६ गीरगाई व इतर जनावरांचे संगोपन केले होते. छावणीच्या ऑनलाईन व ऑफलाईन सर्व कामकाज नियमानुसार करुनसुध्दा प्रशासन अद्याप दखल घेत नाही. म्हणून प्रशासनाला वैतागुन दि. 4 एप्रिल रोजी दुपारनंतर आत्मदहन करणार असल्याचा इशारा जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटील यांनी दिला होता. परंतु पुणे पुरवठा विभागाने लवकरात लवकर मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती अनिल पाटील यांनी गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी...

बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क:

संपादक सागर कोळी 

97636 21820

हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्टल




Post a Comment

0 Comments