Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

देवडी येथे हयगयीनेने कार चालवल्याने अपघात होऊन कार मधील लोकांना जखमी करण्यास कारणीभूत ठरणार्‍या चालकावर मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल

 देवडी येथे हयगयीनेने कार चालवल्याने अपघात होऊन कार मधील लोकांना जखमी करण्यास कारणीभूत ठरणार्‍या चालकावर मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल



मोहोळ तालुक्यातील देवडी येथे कार त्याचा क्रमांक एम एच 42AH05 77 च्या अज्ञात चालकाने कार पुणेच्या दिशेने घेऊन जात असताना हयगयीने, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणाने भरधाव वेगात कार चालवल्याने रस्त्याच्या खाली गाडी पलटी झाली. ही घटना दि. 4 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. संजू माणिक राठोड (वय 40), रा. दाळिंब, ता. उमरगा, जि. धाराशिव यांनी मोहोळ पोलीसात फिर्याद दिली आहे. या अपघातात फिर्यादी आणि फिर्यादीची पत्नी रेखा संजू राठोड (वय 35) तसेच नातेवाईकांना जखमी करण्यास अज्ञात चालक कारणीभूत झाला आहे. म्हणून सदर अज्ञात चालकावर मोहोळ पोलीसात दि. 17 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार क्षीरसागर हे करीत असल्याची माहिती मोहोळ पोलिसांकडून गुरुवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.


 ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी

बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक सागर कोळी 

97636 21820 

हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्ट




Post a Comment

0 Comments